COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 1938 नवे रूग्ण; 67 मृत्यू

देशात सक्रिय रूग्णांचा आकडा 22,427 वर पोहचला आहे.

COVID-19 new variant. Image used for representational purpose only. (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये मागील 24 तासांत 1938 नवे रूग्ण समोर आले आहेत आणि 67 मृत्यूंंची नोंद झाली आहे. 2531 जणांनी दिवसभरात या आजारावर मात केली.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement