Mumbai Water Cut: 'एल' विभागातील खैरानी रोडवरील काही परिसरात दर शनिवारी यानुसार पुढील 10 शनिवार पाणीपुरवठा राहणार बंद
जलवाहिनीच्या सक्षमीकरणासाठी 10 दिवस लागणार होते. मात्र, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी टप्प्या-टप्प्याने 10 शनिवारी काम करण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिकेने दिली आहे.
Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. 'एल' विभागातील खैरानी रोडवरील काही परिसरात 'दर शनिवारी', यानुसार पुढचे 10 शनिवार पाणीपुरवठा बंद राहणार आहे. जलवाहिनीच्या सक्षमीकरणासाठी 10 दिवस लागणार होते. मात्र, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी टप्प्या-टप्प्याने 10 शनिवारी काम करण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिकेने दिली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Global Gold Prices: जागतिक सोने दर महागाईस पूरक; भारताचा CPI April 2025 काय सांगतो?
Advertisement
Advertisement
Advertisement