Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. 'एल' विभागातील खैरानी रोडवरील काही परिसरात 'दर शनिवारी', यानुसार पुढचे 10 शनिवार पाणीपुरवठा बंद राहणार आहे. जलवाहिनीच्या सक्षमीकरणासाठी 10 दिवस लागणार होते. मात्र, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी टप्प्या-टप्प्याने 10 शनिवारी काम करण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिकेने दिली आहे.
'एल' विभागातील खैरानी रोडवरील काही परिसरात 'दर शनिवारी', यानुसार पुढचे १० शनिवार पाणीपुरवठा बंद
जलवाहिनीच्या सक्षमीकरणासाठी लागणार होते १० दिवस; पण नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी टप्प्या-टप्प्याने १० शनिवारी काम करणार#MyBMC#MyBMCUpdates pic.twitter.com/G9VUtlvEz3
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) March 2, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)