Lalbaugcha Raja 2022 Visarjan Date: लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणुकीची तयारीसाठी आज चरणस्पर्शाची आणि मुखदर्शनाची रांग 'या' वेळेला करणार बंद

लालबागचा राजा हा मुंबईसह देशविदेशातील गणेशभक्तांचे श्रध्दास्थान आहे. यावर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी तुफान गर्दी पहायला मिळत आहे.

2016 Lalbaghcha Raja (Photo Credits: Official Website)

लालबागचा राजा हा मुंबईसह देशविदेशातील गणेशभक्तांचे श्रध्दास्थान आहे. यावर्षी  लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी तुफान गर्दी पहायला मिळत आहे. लालबागचा राजाची विसर्जन मिरवणुकीची तयारी करण्याकरीता गुरूवार म्हणजेच 8 सप्टेंबर रोजी चरणस्पर्शाची रांग सकाळी 6.00 वाजता तसेच मुखदर्शनाची रांग रात्री 12.00  वाजता बंद करण्यात येईल, असे लालबागच्या राजाच्या मंडळाने सांगितले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement