Coronavirus Cases in Maharashtra: महाराष्ट्रात आज 41,327 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, तर 29 जणांचा मृत्यू

राज्यात आज 8 ओमिक्रॉन संसर्गाची नोंद झाली असून, रुग्णांची संख्या 1,738 वर पोहोचली आहे.

(Photo Credit - Pixabay)

Coronavirus Cases in Maharashtra: महाराष्ट्रात आज 41,327 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 29 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे सध्या राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 2,65,346 वर पोहोचली आहे. याशिवाय राज्यात आज 8 ओमिक्रॉन संसर्गाची नोंद झाली असून, रुग्णांची संख्या 1,738 वर पोहोचली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement