KDMC: कल्याण-डोंबिवलीत भाजपच्या तीन माजी नगरसेवकांनी केला शिवसेनेत प्रवेश
राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते हातावर शिवबंधन बांधून घेत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान कल्याण-डोंबिवलीमधील (Kalyan-Dombivali) भाजपच्या (BJP) तीन माजी नगरसेवकांनी शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला आहे. यात भाजपचे डोंबिवलीमधील नगरसेवक महेश पाटील, (Mahesh Patil) सायली विचारे (Sayali Vichare) आणि सुनीता पाटील (Sunita Patil) यांचा समावेश आहे. राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते हातावर शिवबंधन बांधून घेत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)