Jogeshwari Courier Fire: धक्कादायक, पार्सलमधील स्फोटकांना आग; मुंबई पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला, आरोपीला अटक
जोगेश्वरीमध्ये एका कुरिअर पार्सलमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. याची तक्रार त्वरीत तेथील पीएसआयला मिळाली.
जोगेश्वरीमध्ये एका कुरिअर पार्सलमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. याची तक्रार त्वरीत तेथील पीएसआयला मिळाली. आयओ पीएसआय राहुल सुरवसे यांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला. कुरिअर पार्सलमध्ये स्फोटक असल्याने आग लागल्याची समोर आले. याप्रकरणातील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)