Aalandi: आळंदीमध्ये लग्न जुळत नसल्याने मद्यधुंद अवस्थेतील तरुण चढला टॉवरवर

Representational image (Photo Credits: Unsplash)

आळंदीमध्ये लग्न जुळत नसल्यानं तरुण टॉवरवर चढल्याची घटना समोर आली आहे. मद्यधुंद अवस्थेतील हा तरुण तब्बल दहा तास टॉवरवर बसून होता. किशोर पैठणे असं तीस वर्षीय तरुणाचे नाव आहे. मानसिक तणावातून त्याने असे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement