महाराष्ट्रात लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांबाबत राजेश टोपे यांनी दिली महत्वाची माहिती; राज्यात काय बंद आणि काय राहणार सुरु? घ्या जाणून

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. या निर्बंधांबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जनतेशी संवाद साधला आहे.

Rajesh Tope | (Photo Credits: ANI)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. या निर्बंधांबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जनतेशी संवाद साधला आहे. तसेच राज्यात काय बंद आणि काय सुरु राहणार? याबाबतही त्यांनी महत्वाची माहिती दिली आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement