कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. या निर्बंधांबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जनतेशी संवाद साधला आहे. तसेच राज्यात काय बंद आणि काय सुरु राहणार? याबाबतही त्यांनी महत्वाची माहिती दिली आहे. ट्वीट-
Maharashtra
8 PM to 7 AM #nightcurfew
राज्यातील कडक निर्बंधाबाबत काय म्हणाले आरोग्यमंत्री @rajeshtope11 #RajeshTope #MaskUpMaharashtra #MaskUpMumbai pic.twitter.com/iSMVO0EmWK
— Mayank Bhagwat (@mayankbhagwat) April 4, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)