Maharashtra Rain Alert: हवामान विभागाकडून राज्यातील सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, मुंबईसह उपनगरात अतिमुसळधार पावसाची शक्यता

दरम्यान, मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका लोकल रेल्वेसेवेलाही बसला आहे.

rain update- Photo credit- ANI

पुढील 3 ते 4 तासांत मुंबईत पावसाचा (Mumbai Rain) आणखीच जोर वाढणार असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, रत्नागिरी, रायगड, धुळे या 6 जिल्ह्यांना काही दिवस अतिमुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा देण्यात आला आहे.या जिल्ह्यांसाठी भारतीय हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट (Orange Alert) दिला आहे. या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याची माहिती आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)