मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाण्याची गुणवत्ता खालावली असल्याचे छायाचित्र दिशाभूल करणारे - BMC
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाण्याची गुणवत्ता खालावली असल्याचे समाज माध्यमांवर प्रसारित होत आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाण्याची गुणवत्ता खालावली असल्याचे समाज माध्यमांवर प्रसारित होत आहे. यावर बीएमसीने मुंबईकरांना आवाहन केले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाण्याची गुणवत्ता खालावली असल्याचे समाज माध्यमांवर प्रसारित होत असलेले छायाचित्र व माहिती दिशाभूल करणारी आहे. मुंबईला शुद्धीकरण करून पाणीपुरवठा करण्यात येतो. नागरिकांनी कृपया दिशाभूल करणा-या संदेशांवर विश्वास ठेवू नये व ते अग्रेषित करू नये, असे बीएमसीने सांगितले.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाण्याची गुणवत्ता खालावली असल्याचे समाज माध्यमांवर प्रसारित होत असलेले छायाचित्र व माहिती दिशाभूल करणारी आहे. मुंबईला शुद्धीकरण करून पाणीपुरवठा करण्यात येतो.
नागरिकांनी कृपया दिशाभूल करणा-या संदेशांवर विश्वास ठेवू नये व ते अग्रेषित करू नये. pic.twitter.com/QEf8ZfrSW2
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) September 18, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 18, 2022 08:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

