राज्यसेवा परीक्षेच्या स्वरूपात बदल करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आल्यास तो परिक्षेसाठी लागू करण्यात येणार नाही. याबाबात अफवांवर उमेदवारांनी विश्वास न ठेवण्याचे आवाहन मंडळाने केला आहे.
राज्यसेवा परीक्षेच्या स्वरूपात बदल करण्यासंदर्भात कोणताही निर्णय आयोगाकडून घेण्यात आल्यास सदर बदल राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 करीता लागू करण्यात येऊ शकत नाही. यास्तव, उमेदवारांनी परीक्षेच्या स्वरूपातील बदलाबाबत विविध माध्यमांमधून पसरवण्यात येत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये.
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) October 13, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)