Kirit Somaiya Statement: जोपर्यंत सेना गुंडांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मी माझ्या गाडीसह वांद्रे पोलीस ठाण्यात राहणार, किरीट सोमैय्यांचे प्रतिक्रिया

मी जखमी आहे, मी माझ्या कारमध्ये बसलो आहे.

Kirit Somaiya | (Photo Credits: IANS)

मी जखमी आहे, मी माझ्या कारमध्ये बसलो आहे. जोपर्यंत पोलीस अधिकारी आणि माफिया सेना गुंडांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मी माझ्या गाडीतच वांद्रे पोलीस ठाण्यात राहणार आहे. अशी प्रतिक्रिया किरीट सोमैय्यांनी दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement