Kirit Somaiya: रवी आणि नवनीत राणा यांचे जेल मधले अनुभव ऐकून मला धक्का बसला - किरीट सोमय्या

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रुग्णालयात जाऊन रवी राणा आणि नवनीत राणा यांची भेट घेतली. राणा दाम्पत्यांची भेट घेतल्यानंतर ते म्हणाले आहेत की, रवी आणि नवनीत राणा यांचे जेल मधले अनुभव ऐकून मला धक्का बसला.

Photo Credit - Twitter

मातोश्री हनुमान चालीसा प्रकरणी जामीन मंजूर झालेले आमदार रवी राणा यांनी त्यांची पत्नी आणि खासदार नवनीत राणा यांची मुंबईतील लीलावती रुग्णालयात भेट घेतली. 12 दिवसांनंतर भेट झाल्यानंतर या दाम्पत्याचा अश्रूं अनावरण झाले. याचदरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रुग्णालयात जाऊन रवी राणा आणि नवनीत राणा यांची भेट घेतली. राणा दाम्पत्यांची भेट घेतल्यानंतर ते म्हणाले आहेत की, रवी आणि नवनीत राणा यांचे जेल मधले अनुभव ऐकून मला धक्का बसला.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement