SSC-HSC परीक्षेदरम्यान COVID संदर्भात योग्य ती खबरदारी घेतली जाईल, आदित्य ठाकरे यांनी ट्विटद्वारे विद्यार्थ्यांना दिला काळजी न करण्याचा सल्ला

"आपण शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांविषयी बोलत असून

Aaditya Thackeray| Photo Credits: Twitter

दहावी-बारावीच्या परीक्षेदरम्यान कोविड संबंधी योग्य ती खबरदारी घेण्यात येईल अशी माहिती पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. आपण शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी यावर चर्चा करत असून योग्य तो तोडगा काढू त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी घाबरू नये असा सल्ला देखील त्यांनी ट्विटद्वारे दिला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now