Weather Update: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा धोका, मुंबई, पुणे, कोकणासह महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पावसाची शक्यता
महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुंबई, पुणे, कोकणासह महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे. पुढील काही तास महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे बोलले जात आहे.
बंगालच्या उपसागरात आणि अंदमान समुद्रात आसनी चक्रीवादळाचा धोका आहे. रविवारी आग्नेय बंगालच्या उपसागरात आणि लगतच्या दक्षिण अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते, जे पुढील येत्या काही तासात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही भागात मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच, तसेच महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुंबई, पुणे, कोकणासह महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे. पुढील काही तास महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे बोलले जात आहे. सध्या महाराष्ट्रातील अनेक भागात तापमानात घट झाली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
LSG vs SRH Match Weather Report: लखनौ विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान लखनौमधील हवामान कसे असेल? पाऊस घालेल गोंळध?
Advertisement
Advertisement