Maharashtra: मुंबईतील दादर मार्केटमध्ये आज सकाळी प्रचंड गर्दी

आज सकाळी मुंबईतील दादर मार्केटमध्ये प्रचंड गर्दी दिसून आली.

Dadar Market crowd (PC - ANI)

आज सकाळी मुंबईतील दादर मार्केटमध्ये प्रचंड गर्दी दिसून आली. गेल्या 24 तासांत मुंबईत 1962 नवीन कोविड- 19 प्रकरणे नोंदली गेली. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. अशात नागरिक सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवताना दिसत आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now