दसऱ्याच्या खरेदीसाठी दादर मार्केट मध्ये नागरिकांची झुंबड; See Pics
त्यामुळे खरेदीसाठी दादर मार्केटमध्ये नागरिकांची झुंबड पाहायला मिळत आहे. यापूर्वी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देखील दादर मार्केटमध्ये नागरिकांची अशीच गर्दी पाहायला मिळाली होती.
दसरा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे खरेदीसाठी दादर मार्केटमध्ये नागरिकांची झुंबड पाहायला मिळत आहे. कोविड-19 संकट कायम असल्याने सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र तरी देखील दादरच्या मार्केटमध्ये नागरिकांची तुफान गर्दी पाहायला मिळत आहे.
पहा फोटोज:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)