Hop On- Hop Off Buses In Mumbai: CSMT आणि Juhu Chowpatty येथून 1 जानेवारीपासून सुरू होणार्या 'HoHo' बस मध्ये पहिल्या 100 प्रवाशांना मोफत प्रवासाची BEST ची भेट
1 जानेवारी 2022 या नव्या वर्षात बेस्ट कडून मुंबईकरांसाठी खास 'होहो' बस सुरू करण्यात येणार आहे.
मुंबई मध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, गेटवे ऑफ इंडिया,नेहरू तारांगण, जिजामाता उद्यान,वांद्रे बॅंड स्टॅंड तसेच जुहू चौपाटी येथून 1 जानेवारीपासून ठराविक ठिकाणाहून सुरू होणार्या 'HoHo' बस मध्ये पहिल्या 100 प्रवाशांना मोफत प्रवासाची भेट बेस्ट कडून दिली जाणार असल्याची माहिती आज देण्यात आली आहे.
दि.१ जानेवारी २२ रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, गेटवे ऑफ इंडिया,नेहरू तारांगण, जिजामाता उद्यान,वांद्रे बॅंड स्टॅंड तसेच जुहू चौपाटी येथून Hop On- Hop Off पर्यटन बससेवेचा लाभ घेणाऱ्या पहिल्या १०० प्रवाशांना *विनामूल्य* प्रवासाची भेट बेस्ट उपक्रमाकडून मिळणार आहे pic.twitter.com/1J4efWnOVQ
— BEST Bus Transport (@myBESTBus) December 31, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 31, 2021 04:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

