'युपीएच्या अध्यक्षा आदरणीय सोनियाजी गांधी आहेत आणि त्याच राहतील', राजीव सातव यांचे संजय राऊतांना उत्तर
शरद पवारांनी युपीए अध्यक्ष व्हावं असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वक्तव्य केल्यानंतर युपीएच्या अध्यक्षा आदरणीय सोनियाजी गांधी आहेत आणि त्याच राहतील असे उत्तर काँग्रेस नेते राजीव सातव यांनी संजय राऊतांना दिले आहे.
युपीएच्या अध्यक्षा आदरणीय सोनियाजी गांधी आहेत आणि त्याच राहतील. बाहेरच्या मंडळींनी युपीएमध्ये प्रवेश घेतला की त्यांच्या मतांची योग्य ती दखल घेऊ असे उत्तर काँग्रेस नेते राजीव सातव यांनी संजय राऊतांना दिले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Local Train Mega Block: मुंबई लोकल ट्रेन मेगा ब्लॉक; मध्य आणि पश्चिम रेल्वेने सेवा विस्कळीत; जाणून घ्या वेळापत्रक
Pahalgam Terror Attack: सय्यद आदिल हुसेन शाह यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून श्रद्धांजली, दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांचे प्राण वाचवताना मृत्यू
SRH Beat CSK IPL 2025: सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्जचा 5 गडी राखून केला पराभव, सीएसके स्पर्धेतून जवळपास बाहेर; येथे पाहा स्कोरकार्ड
CSK vs SRH IPL 2025 39th Match Live Score Update: चेन्नई सुपर किंग्जने हैदराबादला दिले 155 धावांचे लक्ष्य, हर्षल पटेलने घेतल्या 4 विकेट
Advertisement
Advertisement
Advertisement