Hoax Calls to Mumbai Police : बोरिवली मध्ये दारूच्या नशेत रिक्षामध्ये RDX असल्याचं खोटं फोनवरून सांगणार्या एका व्यक्तिला Mumbai Police कडून अटक
याप्रकरणी बोरिवली मधून सूरज जाधव या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
मुंबई मध्ये पोलिसांना फोन करून खोटं सांगून पॅनिक स्थिती निर्माण करण्याची अजून एक घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत एका व्यक्तीने रिक्षामध्ये आरडीएक्स असल्याचं सांगितलं. याप्रकरणी बोरिवली मधून सूरज जाधव या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. सूरज वर यापूर्वी मर्डर आणि चोरीचे देखील गुन्हे दाखल आहेत.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)