हेमंत नगराळे होणार मुंबई चे नवे पोलीस आयुक्त; गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

हेमंत नगराळे होणार नवे मुंबई पोलीस आयुक्त होणार आहेत तर परमवीर सिंह यांच्या कडे गृह रक्षक दलाची जवाबदारी देण्यात आली आहे.

Hemant Nagrale | (Photo Credit- Facebook)

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिस दलातील बदलांची माहिती दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement