Mumbai-Pune Express Highway Traffic: मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे वर वाहतूककोंडी; वाहनांच्या 2 किमी लांब रांगा

पुण्याच्या दिशेने जाणार्‍या मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर वाहनांच्या लांबच लांब रांगा पहायला मिळाल्या आहेत.

Traffic | Representative Image (Photo Credits: Pixabay)

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे वर आज सकाळपासून  वाहतूककोंडी पाहायला मिळत आहे. पुणे कडे जाणार्‍या दिशेने  वाहनांच्या 2 किमी लांब रांगा असल्याने वाहतूकीचा वेग मंदावला आहे. सोमवारी 15 ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्यदिनाची सुट्टी शनिवार, रविवारला लागून आली असल्याने अनेकांनी बाहेर पडण्याला पसंती दिल्याचं पहायला मिळत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement