Maharashtra Rain Update: मुंबईसह कोकणात पावसाची जोरदार हजेरी, हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी

Rain | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याकडून अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement