Heavy Rains in Maharashtra: महाराष्ट्रातील विविध ठिकाणी NDRF च्या 12 तुकड्या तैनात

राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी राज्य सरकार सतर्क झाले आहे. आवश्यकत असलेल्या ठिकाणी एनडीआरएफच्या 12 तुकड्या विविध ठिकाणी तैनात करणयात आल्या आहेत.

Rains | | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी राज्य सरकार सतर्क झाले आहे. आवश्यकत असलेल्या ठिकाणी एनडीआरएफच्या 12 तुकड्या विविध ठिकाणी तैनात करणयात आल्या आहेत. प्रामुख्याने मुंबईत 5, पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, नागपूर आणि ठाणे जिल्ह्यात प्रत्येकी 1 टीम तैनात करण्यात आली आहे.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement