Heatwave In Maharashtra: विदर्भात 7-11 मे दरम्यान उष्णतेची लाट येण्याची शक्यता

विदर्भात 7-11 मे दरम्यान उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

विदर्भात 7-11 मे दरम्यान उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या दिवसामध्ये उन्हामध्ये स्वतःचे रक्षण करावे विनाकारण उन्हातून घराबाहेर पडू नये असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement