वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय वापरासाठी 80 टक्के ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे उत्पादकांना निर्देश

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय वापरासाठी 80 टक्के ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे निर्देश उत्पादकांना देण्यात आले आहेत.

आरोग्य विभाग | प्रतिकात्मक फोटो | (Photo Credits: Twitter)

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय वापरासाठी 80 टक्के ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे निर्देश उत्पादकांना देण्यात आले आहेत. यासंबंधितच्या अधिसूचना आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आल्या आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement