वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय वापरासाठी 80 टक्के ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे निर्देश उत्पादकांना देण्यात आले आहेत. यासंबंधितच्या अधिसूचना आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आल्या आहेत.
राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहणे आवश्यक. त्यामुळे वैद्यकीय वापरासाठी ८० टक्के आणि औद्योगिक वापरासाठी २० टक्के ऑक्सिजन पुरवठा करण्याबाबत राज्यातील उत्पादकांना निर्देश. आरोग्य विभागाकडून अधिसूचना जारी. pic.twitter.com/UBwXDCOBjm
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) March 30, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)