HC on 'Defamatory Content' Against Adar Poonawala and Serum Institute of India: अदार पूनावाला आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया संदर्भात अवमानकारक मजकूरावर हायकोर्टाचे निर्देश
कोविशील्ड लस उत्पादक सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या दोन व्यक्तींकडून बदनामी केल्याचा आरोप करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. आरोप दर्शनी मूल्यानुसार खरे आहेत, असे न्यायालयाने ठासून सांगितले. दरम्यान, उच्च न्यायालयाने सोमवारी दोन व्यक्तींना बदनामीकारक मजकूर काढून टाकण्याचे निर्देश दिले.
कोविशील्ड लस उत्पादक सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या दोन व्यक्तींकडून बदनामी केल्याचा आरोप करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. आरोप दर्शनी मूल्यानुसार खरे आहेत, असे न्यायालयाने ठासून सांगितले. दरम्यान, उच्च न्यायालयाने सोमवारी दोन व्यक्तींना बदनामीकारक मजकूर काढून टाकण्याचे निर्देश दिले. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि तिचे सीईओ अदार पूनावाला यांच्याविरुद्ध रु. 100 कोटींचा मानहानीचा खटला दाख केल्याचे हे प्रकरण आहे. आपल्या आदेशात, न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला, तर प्रतिवादींना आक्षेपार्ह सामग्री प्रकाशित न करण्यास सांगितले.
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement