मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत अयोध्येतील हनुमान गढीचे महंत राजूदासजी महाराज, उदासीन आखाड्याच्या धर्मदास महाराज यांनी भेट घेत दिले अयोध्येला येण्याचं निमंत्रण

अयोध्येतील हनुमान गढीचे महंत राजूदासजी महाराज, उदासीन आखाड्याच्या धर्मदास महाराज आज शिवतीर्थ वर राज ठाकरेंच्या भेटीला पोहचले होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत त्यांच्या निवासस्थानी अयोध्येतील हनुमान गढीचे महंत राजूदासजी महाराज, उदासीन आखाड्याच्या धर्मदास महाराज यांनी भेट घेत त्यांना अयोध्येला येण्याचं निमंत्रण दिले आहे. काही महिन्यांपूर्वी राज ठाकरेंंचा अयोद्धा दौरा जाहीर झाला होता पण भाजपा खासदार बृजभुषण सिंह यांनी तीव्र विरोध करत त्यांचा दौरा रोखला. यावेळी राज ठाकरेंनी स्थगित केलेला हा दौरा लवकरच होईल अशा विश्वास व्यक्त केला आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement