Hanuman Chalisa Row: खार पोलिसांकडून Navneet आणि Ravi Rana यांच्या निवासस्थानाजवळ धुडघुस घातल्याप्रकरणी 6 जणांना केली अटक; काहींचा शोध सुरू
खार पोलिसांकडून Navneet आणि Ravi Rana यांच्या निवासस्थानाजवळ धुडघुस घातल्याप्रकरणी 6 शिवसैनिकांना केली अटक केली आहे.
खार पोलिसांकडून Navneet आणि Ravi Rana यांच्या निवासस्थानाजवळ धुडघुस घातल्याप्रकरणी 6 शिवसैनिकांना केली अटक केली आहे. राणा दाम्पत्य मातोश्री या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या घरी जाणार म्हणून आक्रमक होत पोलिस बॅरिकेटिंग तोडून आत शिरले होते. काहींचा शोध सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement