Hanuman Chalisa Row In Mumbai: Navneet Rana, Ravi Rana यांच्याकडून वांद्रे कोर्टाकडून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; रवानगी कारागृहात
Advocate Rizwan Merchant यांनी राणा दाम्पत्याची कोर्टात बाजू मांडली आहे.
मुंबई मध्ये मुख्यमंत्र्यांच्या खाजगी निवासस्थानाजवळ येऊन हनुमान चालिसा पठणाच्या हट्टावर अस्लेल्या Navneet Rana, Ravi Rana यांना काल अटक करण्यात आली होती. आज वांद्रे कोर्टात त्यांना दाखल केल्यानंतर या दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांविरूद्ध अपमानजनक शब्द वापरल्याने आणि पोलिसांकडून प्रतिबंधात्मक नोटीस देऊनही आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने त्यांच्यावर 124 अ, राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement