Gulabrao Patil Dance Video: लेकाच्या लग्नात गुलाबराव पाटलांचा भन्नाट डान्स, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात मंत्री गुलाबराव यांनी डीजेच्या तालावरती जबरदस्त ठेका धरला. त्यांच्या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत आहे.

Gulabrav Patil (Photo Credit - Twitter)

जळगाव (Jalgaon) जिल्ह्याचे पालक मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao patil dance video) यांचा व्हिडीओ समोर आला आहे. गुलाबराव पाटील यांच्या मुलाचं देखील आज लग्न पार पडलं आहे. लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात मंत्री गुलाबराव यांनी डीजेच्या तालावरती जबरदस्त ठेका धरला. त्यांच्या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement