अकोला येथील अकोट क्रमांक 07718 ला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. या वेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह अनेक मान्यवर दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
#अकोला - #अकोट गाडी क्र.०७७१८ चा आज रेल्वे राज्यमंत्री @raosahebdanve आणि उपमुख्यमंत्री आणि अकोल्याचे पालक मंत्री @Dev_Fadnavis यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवून केला प्रारंभ @DDNewslive @DDNewsHindi @RailMinIndia
@SCRailwayIndia pic.twitter.com/4tR9PDIxGP
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) November 23, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)