Mumbai Metro: हरित कार्यकर्त्यांचा आरे जंगल वाचविण्यसाठी गाण्यातून विरोध, मुंबई मेट्रोतील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हयारल

यै कार्यकर्त्यांनी कॅजोन बॉक्स, हार्मोनियम आणि गिटारसह मुंबई मेट्रोत प्रवेश करत आरे जंगलावर होत असेल्या मेट्रो प्रकल्पाचा गाण्यातून विरोध केला. कार्यकर्त्यांच्या गाण्याचा सहप्रवासी संगीताचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्या सेलफोनमध्ये व्हिडिओ कॅप्चर करत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Mumbai Metro

आरे जंगल वाचवण्यासाठी आंदोलन करणाऱ्या हरित कार्यकर्त्यांचे नवीन गाणे. यै कार्यकर्त्यांनी कॅजोन बॉक्स, हार्मोनियम आणि गिटारसह मुंबई मेट्रोत प्रवेश करत आरे जंगलावर होत असेल्या मेट्रो प्रकल्पाचा गाण्यातून विरोध केला. कार्यकर्त्यांच्या गाण्याचा सहप्रवासी संगीताचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्या सेलफोनमध्ये व्हिडिओ कॅप्चर करत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)