Congress पक्षाकडून मंत्री Varsha Gaikwad यांच्यावर मोठी जबाबदारी; UP Assembly Elections साठी स्क्रीनिंग कमिटीमध्ये पॅनेल सदस्य म्हणून नियुक्ती

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शुक्रवारी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाची स्क्रीनिंग कमिटी स्थापन केली

Varsha Gaikwad (Photo Credits: Twitter)

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शुक्रवारी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाची स्क्रीनिंग कमिटी स्थापन केली असून, जितेंद्र सिंह त्याचे अध्यक्ष आहेत. राज्यसभेचे खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा आणि महाराष्ट्राच्या आमदार वर्षा गायकवाड यांची पॅनेलचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, जे पक्षाचे उत्तर प्रदेशचे प्रभारी सरचिटणीसही सदस्य आहेत.

उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रमुख अजय कुमार लल्लू आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेत्या आराधना मिश्रा यांना समितीचे Ex-Officio Members म्हणून नामांकित करण्यात आले आहे, असे पक्षाच्या निवेदनात म्हटले आहे.

मंत्री वर्षा गायकवाड यांच्यावर मोठी जबाबदारी -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now