विद्यार्थ्यांच्या जेवणाऐवजी गुरांचे खाद्य मिळाल्याने पुण्यातील शासकीय शाळेत गोंधळ

विद्यार्थ्यांच्या जेवणाऐवजी गुरांचा चारा मिळाल्याने पुण्यातील शासकीय शाळेत गोंधळ निर्माण झाला आहे. यासंदर्भात चौकशीची मागणी केली आहे.

Govt school in Pune received cattle fodder (Photo Credits: ANI)

विद्यार्थ्यांच्या जेवणाऐवजी गुरांचे खाद्य मिळाल्याने पुण्यातील शासकीय शाळेत गोंधळ उडाला आहे. याबद्दल बोलताना पुणे महापौर म्हणाले की,  "मिड-डे मील योजना ही राज्य सरकार चालवते. केवळ विद्यार्थ्यांमध्ये वाटप करण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. हे अत्यंत दुर्दैवी असून चौकशीची मागणी करण्यात आली आहे."

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement