Juhu Beach Cleanup Campaign: मुंबईतील जुहू बीचवर समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेत राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांचा सहभाग

मुंबई येथे जुहू समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे आणि G20 प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला. या क्षणाची छायाचित्रे वृत्तसंस्था एएनआयने प्रसिद्ध केली आहेत. जी आपण येथे पाहू शकता.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now