Ram Navami 2022: राम नवमी निमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतलं नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन दर्शन

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रामनवमी निमित्त नाशिक येथील प्रसिद्ध काळाराम मंदिरात जाऊन प्रभू रामाचे दर्शन घेतले.

नाशिक । PC: Twitter

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज (10 एप्रिल) रामनवमी निमित्त नाशिक येथील प्रसिद्ध काळाराम मंदिरात जाऊन प्रभू रामाचे दर्शन घेतले आणि  पूजा अर्चा केली. यावेळी  नाशिक जिल्ह्याचे  पालकमंत्री छगन भुजबळ हे देखील उपस्थित होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement