Parli Vaijnath: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतले श्री क्षेत्र परळी वैजनाथचे दर्शन

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. आजच्या दौऱ्यात त्यांनी श्री क्षेत्र परळी वैजनाथ या देवस्थानास भेट देत त्यांनी परळी वैजनाथाचे दर्शन घेतले. उल्लेखनीय असे की, श्री क्षेत्र परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंगापैकी एक आहे.

Governor Bhagat Singh Koshyari | (Photo Credit - Twitter)

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. आजच्या दौऱ्यात त्यांनी श्री क्षेत्र परळी वैजनाथ या देवस्थानास भेट देत त्यांनी परळी वैजनाथाचे दर्शन घेतले. उल्लेखनीय असे की, श्री क्षेत्र परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. त्यामुळे भाविक आणि नामवंत व्यक्ती नेहमीच या ठिकाणी दर्शनास येतात.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement