Goregaon Fire: मुंबईत गोरेगाव पश्चिम भागात 7 कपड्यांच्या दुकानांना आग; अग्निशमन दलाचे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू
मुंबई मध्ये मागील काही दिवसांत आग लागण्याच्या घटना एका पाठोपाठ एक समोर येत आहेत.
मुंबईत गोरेगाव पश्चिम भागात 7 कपड्यांच्या दुकानांना आग लागली आहे. प्रत्येकी 4 फायर इंजिन्स आणि वॉटर टॅन्क्स आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दाखल झाल्या आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement