GoFirst Leh-Delhi flight: कुत्र्यामुळे नाकारले GoAir कंपनीच्या विमानाचे उड्डाण; लेह-दिल्ली मार्गावर G8-226 विमानासोबत घटना

लेह दिल्ली मार्गावरुन प्रवासासाठी उड्डाण करणार्या गो एअर कंपनीच्या विमानाला उड्डाण अचानक नाकारण्यात आले. धक्कादायक म्हणजे विमानाचे उड्डाण नाकारण्यासाठी काही केवळ एक कुत्रा कारण ठरला आहे

GoAir | (Photo Credits: Twitter/ANI)

लेह दिल्ली मार्गावरुन प्रवासासाठी उड्डाण करणार्या गो एअर कंपनीच्या विमानाला उड्डाण अचानक नाकारण्यात आले. धक्कादायक म्हणजे विमानाचे उड्डाण नाकारण्यासाठी काही केवळ एक कुत्रा कारण ठरला आहे. विमान टेक ऑफ घेताना धावपट्टीवर अचानक कुत्रा दाखल झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे प्रशासनाने सुरक्षेचा उपाय म्हणून विमानाचे उड्डाण नाकारले. ही घटना GoAir कंपनीच्या Airbus A320neo (VT-WJJ) विमानासोबत घडली.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now