Mumbai Police Wishes Makar Sankranti: गोड बोलून ओटीपी मागणाऱ्यांना फक्त तीळगूळ द्या, ओटीपी नाही! मुंबई पोलिसांनी नागरिकांना दिल्या खास मकर संक्रांतीच्या शुभेच्छा
Mumbai Police Wishes Makar Sankranti: आज संपूर्ण देशभरात मकर संक्रातीचा सण साजरा केला जात आहे. अशातचं आता मुंबई पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून खास शुभेच्छा दिल्या आहेत. गोड बोलून ओटीपी मागणाऱ्यांना फक्त तीळगूळ द्या, ओटीपी नाही! अशा शब्दांत मुंबई पोलिसांनी नागरिकांना सायबर हल्ल्यापासून वाचण्यासाठी खास टीप्स देत मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)