Ghodbunder Road Rage: बेस्ट बस आणि ट्रक यांच्या चालकांमध्ये वाद, खासगी वाहनाचे आरसे फोडले (Watch Video)
बेस्ट बस चालक आणि खासगी ट्रक चालक यांच्यात ठाणे येथील घोडबंदर रोड परिसरात काही कारणांवरुन वाद झाला. किरकोळ वादाला अल्पावधीत हिंसक रुप मिळाले. यादरम्यान, बस चालकाने कथीतरित्या ट्रकचे आरसे आणि इतर भागाची तोडफोड केली. घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
बेस्ट बस चालक आणि खासगी ट्रक चालक यांच्यात ठाणे येथील घोडबंदर रोड परिसरात काही कारणांवरुन वाद झाला. किरकोळ वादाला अल्पावधीत हिंसक रुप मिळाले. यादरम्यान, बस चालकाने कथीतरित्या ट्रकचे आरसे आणि इतर भागाची तोडफोड केली. घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, सदर प्रकार सुरु असताना परिसरात वाहतुक खोळंबली होती. लेटेस्टली मराठी व्हिडिओची पुष्टी करत नाही. (हेही वाचा, Maharashtra Accident: नाशिकच्या सापुतारा घाटात प्रवाशांनी भरलेली बस पडली खोल खड्ड्यात, व्हिडीओ व्हायरल)
एक्स पोस्ट
Road rage between BEST bus and Truck driver, where BEST bus driver is seen damaging the mirrors of Truck. This happened at Ghodbunder road where traffic jams was witnessed. #thane #mumbai pic.twitter.com/JNMUJK5Xtc
— Sneha (@QueenofThane) July 10, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 10, 2024 02:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

