पंतनगर भागात पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळल्याच्या घटनेत 8 जणांनी जीव गमावल्यानंतर पंतनगर पोलिस स्टेशन मध्ये Bhavesh Bhide यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.IPC 304, 338, 337, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी पंंतनगर पोलिस स्टेशन कडून तपास सुरू आहे. Hoarding Falls On BPCL Petrol Pump In Ghatkopar: घाटकोपर मधील पेट्रोल पंप वर होर्डिंग कोसळल्याच्या घटनेत चौघांचा मृत्यू; CM Eknath Shinde यांनी दिले दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश .

 Bhavesh Bhide यांच्या वर गुन्हा दाखल 

Ghatkopar hoarding collapse incident | Regarding the hoarding collapse incident at a petrol pump in Ghatkopar East, a case under IPC 304, 338, 337, 34 has been registered against owner Bhavesh Bhide and others at Pantnagar police station. Pantnagar police station is investigating…

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)