Gautami Patil Video: 'सबसे कातील गौतमी पाटील' पहा तिचा घायाल करणारा 'हा' व्हिडिओ

गौतमी पाटील आणि कार्यक्रम यशस्वी होणारच हे समीकरण झालं आहे. त्यामुळे गौतमी जिथे जाईल तिथे तिच्या कार्यक्रमाला प्रचंड प्रमाणात गर्दी होते.

Gautami Patil

एखाद्या अभिनेत्रीलाही नसेल अशी गौतमी पाटीलची (Gautami Patil) क्रेझ महाराष्ट्रभर निर्माण झाली आहे. त्यामुळेच तिच्या कार्यक्रमांना संपूर्ण महाराष्ट्रातून मागणी होत आहे. कारण गौतमी पाटील आणि कार्यक्रम यशस्वी होणारच हे समीकरण झालं आहे. त्यामुळे गौतमी जिथे जाईल तिथे तिच्या कार्यक्रमाला प्रचंड प्रमाणात गर्दी होते. काही वेळा तर तिच्या कार्यक्रमात प्रेक्षकांना आवर घालण्यासाठी लाठीमारही करावा लागतो. यावरून गौतमीची क्रेझ किती प्रचंड आहे हे दिसून येतं. दरम्यान सोशल मीडियावर तिच्या अदाने घायाल करणार व्हिडिओ प्रंचड व्हायरल होत आहे.

पहा व्हिडिओ

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by Gautami Patil (@official_gautami941__)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement