Gautami Patil: गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पत्र्याचे शेड कोसळून 10 जण जखमी
एका कापड दुकानाच्या उद्घाटनासाठी गौतमी पाटील आली होती. तिला पाहण्यासाठी साऱ्या गावानेच मोठी गर्दी केली होती. यावेळी गौतमीचा डान्स पाहण्यासाठी काही तरुण दुकानाच्या पत्र्यावर चढले होते. पण याच वेळी जास्त वजन झाल्यामुळे हे पत्र्याचे छत कोसळले.
महाराष्ट्रात नृत्यांगणा गौतमी पाटीलचा (Gautami Patil) कार्यक्रम म्हटला तर मोठी गर्दी ही नेहमी होतीच. अशाच एका कार्यक्रमात मोठी दुर्घटना घडली आहे. गौतमीच्या कार्यक्रमात पत्र्याचे छत कोसळून 10 जण जखमी झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) वैजापूर तालुक्यात ही घटना घडली आहे. एका कापड दुकानाच्या उद्घाटनासाठी गौतमी पाटील आली होती. तिला पाहण्यासाठी साऱ्या गावानेच मोठी गर्दी केली होती. यावेळी गौतमीचा डान्स पाहण्यासाठी काही तरुण दुकानाच्या पत्र्यावर चढले होते. पण याच वेळी जास्त वजन झाल्यामुळे हे पत्र्याचे छत कोसळले.
पहा व्हिडिओ -
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 09, 2023 03:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

