Railway Crossing Video: अरे देवा! रेल्वे आली आणि फाटक उघडेचं, गेटमॅन गेला झोपी; मुंबईतील लोकल ट्रेन मार्गावरील घटना; Watch Video

रेल्वे येत असताना गेटमॅनचा डोळा लागला आणि रेल्वे फाटक उघडचं राहिल. मात्र परिसरातील एका जागृक नागरिकाने लगेच गेटमॅनच्या रुमच्या दिशेने धाव घेतली आणि त्याला झोपेतून जाग केलं.

Railway Line | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

दिवा-वसई रेल्वे मार्गावर डोंबिवली पूर्वेकडून डोंबिवली पश्चिमेकडे मोठागाव इथे जाण्यासाठी रेल्वे फाटक आहे. या मार्गावर लोकल रेल्वे धावतात. तरी काल रात्री अशीच एक रेल्वे येत असताना गेटमॅनचा डोळा लागला आणि रेल्वे फाटक उघडचं राहिल. मात्र परिसरातील एका जागृक नागरिकाने लगेच गेटमॅनच्या रुमच्या दिशेने धाव घेतली आणि त्याला झोपेतून जाग केलं. दरम्यान या नागरिकाने संबंधीत दृश्य आपल्या कॅमेरात कैद केल आहे. तरी सोशल मिडीयावर हा व्हिडीयो जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement