Garba in Mumbai Local: मुंबई लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांनी केला गरबा, व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल
मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये प्रवासी गरब्याच्या तालावर नाचत आहे. प्रवाशी नाचत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Garba in Mumbai Local: देशभरात नऊ दिवसांचा नवरात्रोत्सव साजरा होत असताना, मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये प्रवासी गरब्याच्या तालावर नाचत आहे. या आंनदी क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. देशात नवरात्रीचा उत्सव सुरू होताच या नऊ दिवसांच्या उत्सवाचा उत्साह भारताच्या विविध भागात साजरा केला जात आहे. गर्दीने खचाखच भरलेल्या लोकल ट्रेनमधील प्रवाशांनी आपला दैनंदिन प्रवास नवरात्रीच्या उत्साहात पार पाडला आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement